Thursday, 7 May 2020


 महात्मा गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित इंटरनेट वरील ई- बुक, ऑडिओ ई- बुक, पीएच डी प्रबंध, फिल्म, इत्यादी ऑनलाईन साहित्य उपलब्ध आहे. ऑनलाईन लिटरेचर ऑन महात्मा गौतम बुद्ध या सदराखाली साहित्य उपलब्ध आहे. तरी सर्वांनी या साहित्याचा लाभ घ्यावा.

http://www.bamu.ac.in/krc/e-Resources.aspx#gautam-buddha

No comments:

Post a Comment